’12th Fail’ Oscars 2024 : विक्रांत मॅसी (Vikrant Massey) स्टारर चित्रपट ’12 वी फेल’ (12th Fail) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि रिलीजच्या 29 दिवसांनंतरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता 12वी फेल ने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. […]
Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023 : झी मराठी वाहिनीवरील सा रे ग म प लिटील चॅम्पसच्या (Sa Re Ga Ma Pa Little Champs 2023) नव्या पर्वाची चांगलीच चर्चा होत आहे. या मालिकेत छोट्या स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गात प्रेक्षकांची दाद मिळवली. याच पर्वातून आता नगरकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. काल 25 […]
Prasad and Shreya : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे (Shyreya Bugade) हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे […]
Randeep Hooda Lin Laishram Wedding: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. अभिनेता लवकरच त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत (Lin Laishram) लग्नगाठ बांधणार आहे. (Wedding) रणदीप हुडाने सोशल मीडियावर (Social media) आपल्या लग्नाची पत्रिकेचा फोटो शेअर करून याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. View this post on Instagram A post shared […]
Jhimaa 2 Movie Housefull: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) काल (24नोव्हेंबरला) चाहत्यांच्या भेटीला आहे. (Jhimaa 2 Marathi Movie) या सिनेमाचा पहिला भाग ‘झिम्मा’ 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर (box office) या सिनेमाने जोरदार गल्ला कमावला होता. आता ‘झिम्मा 2’ लाही चाहते असल्याचे दिसत आहेत. अनेक सिनेमागृहांमध्ये बाईपण भारी […]
YRKKH Twist : काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री समृद्धी शुक्ला (Samriddhi Shukla ) आणि शहजादा धामी (Shehzada Dhami) यांची मध्यवर्ती भूमिका असलेली ही मालिका आता घराघरात पोहोचली आहे. नवनवीन ट्वीस्टमुळे मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता […]