Rajkumar Kohli Passed Away : अभिनेता अरमान कोहलीचे (Armaan Kohli) वडील आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता म्हणून ओळखलं असणारे राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. (Rajkumar Kohli Death) राजकुमार कोहली यांचे शुक्रवारी सकाळी 8 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ या सारख्या […]
6 Years Of Mulshi Pattern: ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या चित्रपटाची लोकप्रियता मात्र अजून कमी झालेली नाही. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला आज 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarde) चाहत्यांचे आभार मानले […]
Ek Don Teen Char Teaser Released: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” (Ek Don Teen Char Movie) हा चित्रपट येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा 2’ (Zimma 2) आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच […]
Amrita singh: अभिनेत्री सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची लेक आहे. सैफशी घटस्फोट झाल्यानंतर अमृतानेच सारा आणि इब्राहिमला लहानाचं मोठं केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत बिनधास्त अभिनेत्री म्हणून अमृता सिंगकडे पाहिलं जातं. (Sara Ali Khan) अमृताच्या गुपचूप लग्नाने चाहत्यांना आनंद झाला होता, पण हे अमृता आणि सैफ अली एकमेकांपासून वेगळे झाले […]
IFFI : 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये मानाचा इफ्फी (IFFI) म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया चित्रपट महोत्सव सुरू असणार आहे. या दरम्यान अनेक चित्रपटांची चर्चा होत असताना त्यात अदिती राव हैदरी या अभिनेत्रीची तेवढीच चर्चा होत आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपट महोत्सवामध्ये या अभिनेत्री दुहेरी भूमिकेत आहे. तिचा एक मुकपट आला आहे. […]
Hemant Dhome On Jhimma Hindi Remake: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma) या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 2021 मध्ये या मराठी सिनेमाचा पहिला भाग चाहत्यांच्या भेटीला आला होता. यानंतर चाहत्यांच्या मनात दुसऱ्या भागाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अखेर ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) येत्या 24 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. View […]