Crew Trailer Released: तब्बू (Tabu), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट ‘क्रू’चा (Crew Trailer) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि त्याआधी चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता शिंगेला पोहचवली आहे. सस्पेन्स, कॉमेडी आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश […]
Sanskruti Balgude : सई ताम्हणकर , अमृता खानविलकर , प्रिया बापट , वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवुड पदार्पणा नंतर आता अभिनेत्री संस्कृती बालगुडे ( Sanskruti Balgude ) देखील एका बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. सध्या अनेक कलाकार मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतात. उद्धव ठाकरेंना भाषा बदलावी लागली, आता त्यांचं […]
Ram Charan : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण ( Ram Charan ) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच त्याची पत्नी उपासना ( Upasana ) कामिनेनी कोनिडेला ही देखील नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय असते. नुकतीच उपासना ग्लोबल स्पिरिचुअलिटी महोत्सवामध्ये सहभागी झाली. त्या महोत्सवात उपासनाची भेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu ) यांच्याशी […]
Yodhha : युवा पॅन-इंडिया स्टार राशी खन्ना ( Rashi Khanna ) तिच्या आगामी ॲक्शन चित्रपट ” योद्धा ” ( Yodhha ) च्या रिलीजसाठी सज्ज झाली असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन सोबत तिचं हे पहिलं काम आहे. यावेळी बोलताना राशी म्हणाली की, योद्धामुळे माझं धर्मा प्रॉडक्शन सोबत काम करण्याचं स्वप्न साकार झालं. मात्र एक स्वप्न अधुरच […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने ( Sonu Sood ) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ साठी (Fateh Movie) चित्रीकरण पूर्ण केल असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास झलक बघायला मिळाली. ‘फतेह’ चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला असून त्याच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून आता खूप अपेक्षा आहेत. ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र; आजच […]
Sidhu Moosewala : प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची ( Sidhu Moosewala ) आई चरण कौर 58 व्या वर्षी पुन्हा आई झाली आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत आपल्याला मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी बाळाची पहिली झलक देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहे. उद्धव ठाकरेंचे […]