Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्ती तिच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाणारी प्रतिभावान अभिनेत्री आहे. (Social media) तिच्या आगामी वेब सीरिजमध्ये चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ‘नंदिनी’ (Nandini Movie) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे आणि मनाला स्पर्श केला आहे. या सिनेमात रिताभरी स्निग्धा या गरोदर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. तेजस्वी फलक मीर दिग्दर्शित […]
Sonu Sood: कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती, आणि आता त्याच […]
A R Rahman: मध्यंतरी एका लाईव्ह शोच्या (Live show) दरम्यान झालेल्या राडामुळे ए आर रेहमान हा जोरदार चर्चेत आला होता. परंतु आता तो पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे, (Social media) ते म्हणजे एका वेगळ्याच कारणासाठी. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एआर रेहमान यांनी ASICON कायदेशीर नोटीस दिली . View this post on Instagram […]
Mahadev betting app case : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात चौकशी होणार असून, रणबीर कपूरला मोठी रक्कम मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. (Actor Ranbir Kapoor summoned by ED ) Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on […]
Prarthana Behre: प्रार्थना बेहरे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जात असते. प्रार्थनाने २००९ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. (Social media) ‘पवित्र रिश्ता’ या छोट्या पडद्यावरील सिरीयलमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. परंतु, अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी प्रार्थना बेहरे एक टीव्ही रिपोर्टर होती. परंतु सध्या ती नवऱ्याविषयी केलेलं वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. […]
Aatmapamphlet: गेल्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांवर आधारित मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक विषय, महिला केंद्रीत यांसह (Aatmapamphlet Marathi Movie) आता विनोदी प्रेमकथेवर आधारित एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. परंतु आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) मदत करत असल्याचे बघायला मिळाले आहे. View […]