Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. ( Poonam Pandey Death) मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. वयाच्या 32व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे पूनमच्या आकस्मिक निधानाने चाहत्यांना मोठा धक्का […]
Aditya Chopra: वर्षानुवर्षे आदित्य चोप्राने (Aditya Chopra) आपल्या पिढीतील काही सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शकांना निवडले आणि तयार केले आहे. ज्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात आपले नाव कोरले आहे. नेहमीच असे पाहायला मिळते की, आदि आता बॉलीवूडमधील (Bollywood) पुढील महत्वाची गोष्ट होण्यासाठी शिव रवैलचे (Shiv Rawail) मार्गदर्शन करत आहे. शिव जो आदित्य चोप्राच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक […]
Pravin Tarde Movie : गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा नवा सिनेमा नवा अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ […]
Sunny Leone New Song: सनी लिओनीच्या (Sunny Leone) ही कायम जोरदार चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. (Sunny Leone New Song) फॅशन, व्यवसाय आणि आता डान्सिंग सुपरस्टार असलेली सनी ही “फना” (Fanna Song) हे नवं व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. सनीने तिच्या सोशल मीडियावर (social media) हे गाण रिलीज करण्याची घोषणा केली असून पोस्टला कॅप्शन […]
Chhatrapati Sambhaji Date Release Out: छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही, (Marathi Movie) संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्याविस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा (Chhatrapati Sambhaji Movie) राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित […]
Showtime First Look Out: चाहते इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) स्टारर ‘शोटाइम’ (Showtime Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर केला आहे. या चित्रपटात मौनी रॉय (Mouni Roy), राजीव खंडेलवाल, विजय राज आणि श्रिया सरन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘शोटाइम’ ओटीटी […]