MyLek Teaser Release: आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या अतूट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही खूप राहतात. त्यातही चांगलीच मजा असते. (Marathi Movie) याच गोड अशा अतूट नात्याची गोष्ट सांगणारा ‘मायलेक’ (MyLek Movie) चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाच्या धमाकेदार टिझरची (MyLek Teaser) पहिली झलक रिलीज […]
Arun Govil On Ramayana Ranbir Kapoor : नितेश तिवारीच्या मोस्ट अवेटेड ‘रामायण’ (Ramayana Movie) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) श्री रामच्या भूमिकेत तर साई पल्लवी (Sai Pallavi) आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता रणबीर कपूरला देवाच्या भूमिकेत पाहण्याची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. रणबीर भगवान राम […]
Do Aur Do Pyaar Release Date: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ती ‘दो और दो प्यार’मध्ये (Do Aur Do Pyaar Movie) दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इलियाना डिक्रूझ (Ileana D’Cruz) आणि प्रतीक गांधी (Prateek Gandhi) यांच्यासह एक अमेरिकन अभिनेता आहे. शिर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित हा चित्रपट […]
Asha Bhosle Grand Daughter Debut: ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जानाई भोसले (Zanai Bhosle) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती चित्रपट निर्माते संदीप सिंग (Sandeep Singh) यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) या चित्रपटात दिसणार आहे. https://www.youtube.com/watch?v=RLYcZNqnfHVk&t=25s या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सईबाई भोसले यांची भूमिका साकारताना […]
Shaitaan Box Office Collection Day 4: अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) यांच्या हॉरर थ्रिलर चित्रपटाचा वेग चौथ्या दिवशी मंदावला. पहिल्या दिवसापासून तीन दिवस या चित्रपटाची कमाई वाढली, मात्र चौथ्या दिवसापर्यंत त्याच्या बॉक्स ऑफिस (Box Office ) कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. 9 मार्च रोजी रिलीज झालेल्या ‘शैतान’ने (Shaitaan Movie) तीन दिवसांत 54 […]
Bhool Bhulaiyya 3 Shooting Start: अनीस बज्मी दिग्दर्शित भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी सुरू केलेल्या प्रसिद्ध फ्रेंचायझीचे शूटिंग सुरू झाले असून त्यात कार्तिक आर्यन (Karthik Aaryan), विद्या बालन (Vidya Balan) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) दिसणार आहेत. ‘भूल भुलैया 3’फ्रँचायझीच्या सर्वात भव्य आणि बहुप्रतिक्षित तिसऱ्या सिझनचे शूटिंग सुरू झाले आहे आणि यावर्षी दिवाळीत तो चित्रपटगृहात […]