Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही आपल्या सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Social media) वेळोवेळी तमन्नाने तिच्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Prime Video) सूत्रानुसार आता तमन्ना भाटिया धर्मा प्रॉडक्शनच्या (Dharma Productions) धर्माटिक एंटरटेनमेंटच्या डिजिटल विंगसोबत एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे असं कळतंय. अलीकडे तमन्ना भाटियाने अनोख्या भूमिका साकारून […]
Kanni Pre Teaser Release: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ (Kanni Movie) येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर (social media) झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे (Hritha Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी […]
Bigg Boss 17 Ankita Lokhande: ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले अतिशय नेत्रदीपक आणि धमाकेदार होता. बहुप्रतिक्षित बिग बॉस 17 (Bigg Boss 17) फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. सलमान खान (Salman Khan) होस्ट केलेल्या या शोमध्ये शेवट पर्यंत प्रेक्षकांची मन जिंकणारी स्पर्धक ठरली, ती म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ! मुनावर फारुकी (Munawar Farooqui), अभिषेक […]
Delivery Boy Trailer Launch: सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. (Marathi Movie) याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie ) हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी […]
Lagna Kallol Movie Teaser Release: मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ (Lagna Kallol Movie ) या चित्रपटाचा जबरदस्त टिझर (Lagna Kallol Teaser) नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Marathi Movie) टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर […]
Pushkar Jog Apology : मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai News) कर्मचाऱ्यांना केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आज अखेर पुष्करला शहाणपण सुचलं. अगोदर लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]