Aparshakti Khurana: आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मने जिंकून घेणारा अभिनेता (Aparshakti Khurana) म्हणून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जात असते. बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया, दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी इत्यादी सिनेमात त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्याचे बघायला मिळाले आहे. त्याच्या या सर्व भूमिका कायम विनोदी असतात. View this post on Instagram […]
Pragati Srivastava: आनंद एल राय यांचा दूरदृष्टी दिग्दर्शनाचा प्रवास सगळ्यांना माहीत असून कलर यलो प्रॉडक्शन्स आजवर अनेक नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना उत्तम काम करण्याची संधी दिल्या आहेत. (Pragati Srivastava) तसेच त्यांनी अंश दुग्गल याला लॉन्च (Social media) केल्याची घोषणा केल्यानंतर प्रगती श्रीवास्तव ही कलर येलो प्रोडक्शनचा एक महत्वाचा भाग झाली आहे. View this […]
Jagun Ghe Zara: ‘जगून घे जरा’ (Marathi Movie) या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित (Directed by Swapna Waghmare Joshi) या सिनेमाचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे. तर या सिनेमात राकेश बापट आणि सिद्धी म्हांबरे हे कलाकार हटक्या अंदाजात बघायला मिळणार आहेत. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीला (Entertainment) एक […]
Aashish Patil : महाराष्ट्राचं लोकनृत्य असलेल्या लावणीमध्ये केवळ महिलाच नाही तर कित्येक पुरूष देखील लावणीमध्ये आपलं स्थान निर्माण करून आहेत. त्यात महाराष्ट्राचे लावणी किंग अशी ओळख असणारे नृत्यकार आशिष पाटील यांच्या बहारदार लावणीचा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुंदरा’ असं या म्युझिक व्हिडीओ नाव आहे. त्याचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. World […]
Ansh Duggal : अभिनेता अंश दुग्गल हा आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण करणार आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. तसेच तो एका पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान आनंद एल राय कलर यलो प्रॉडक्शनमागील एक भक्कम चेहरा आहेत. ते नेहमीच नवनवीन चेहऱ्यांना पडद्यावर आणत असतात. Delhi Robbery […]
Unknow Facts About Waheeda Rehman : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. वहिदा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहिदा रहमान त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहत असे मात्र, वहिदा यांच्याशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत ज्या चाहत्यांना माहिती नाही. […]