Ankush Teaser: बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा (Ankush Teaser Out) चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार […]
Mission Raniganj Trailer Out: बॉलीवूडचा खिलाडी कुमार (Khiladi Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायम त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जात असतो. खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांना म्हत्वाची बातमी दिल्याचे बघायला मिळत आहे. (box office) एका सत्य घटनेवर आधारित खिलाडी कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन राणीगंज’चा थरारक ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या काही मिनिटांमध्येच […]
Farrey teaser released : गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर करत आहेत. यामध्ये ‘फर्रे’ यांचा उल्लेख केला जात होता. आता हे रहस्य उलगडले आहे. खरंतर, सलमान खानच्या (Salman Khan) प्रोडक्शनमध्ये एक चित्रपट बनत आहे, त्याचे नाव आहे ‘फर्रे’. यासह सुपरस्टारची भाची अलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. […]
Swara Bhaskar Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. स्वराने 23 सप्टेंबर रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. खुद्द स्वराने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना याची माहिती दिली आहे. स्वराने पती आणि मुलीसोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. […]
Bollywood Actress : बॉलिवूड ज्याला भारतीय प्रेक्षकांचं ह्रदय मानलं जातं. ते आता केवळ अभिनय आणि झगमागाटापूरत मर्यादित राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षात अनेक प्रतिभावान अभिनेत्रींनी (Bollywood Actress) व्यावसायात देखील पाऊल ठेवलं आहे. ज्यामुळे हे सिद्ध झालं की, या अभिनेत्री केवळ अभिनय नाही तर इतर क्षेत्रातही माहिर आहेत. त्यामुळे पाहूयात यामध्ये कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला […]
Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. (Release Date Out) गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. (Ghungaroo Marathi Movie) गौतमी आता लवकरच मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण करणार […]