Aamir Khan New Look: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त हिट ठरला. या सिनेमातून दर्शील सफारीची बॉलिवूडमध्ये ओळख झाली. तब्बल 16 वर्षांनंतर आमिर आणि दर्शीलची जोडी पुन्हा आपली जादू दाखवणार आहेत. सोबतच दीड वर्ष अभिनयापासून दूर असलेला […]
Aashiqui 3: ‘आशिकी’ (Aashiqui ) फ्रेंचायझीचे ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ हे दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपट होते. आता चाहते ‘आशिकी 3’ची (Aashiqui 3) आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) आणि तृप्ती डिमरीची (Tripti Dimri) रोमँटिक जोडी आशिकी फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. या सगळ्यामध्ये आता ‘आशिकी 3’शी संबंधित एक मोठी अपडेट समोर आले आहे, जे […]
Odela 2 : आगामी चित्रपट ओडेला टू ( Odela 2 ) मध्ये दक्षिण भारतीय तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग काशीमध्ये सुरू झालं आहे. ओडेला टू हा क्राईम-थ्रिलर चित्रपट असलेल्या ‘ओडेला रेल्वे स्टेशन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. तर ओडेला टू […]
INDRAYANI Title Montage Release: अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर 25 मार्चपासून अवतरणारी ही आहे, “इंद्रायणी” (INDRAYANI ) ! इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी इंदू.… एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! (Marathi Series […]
Alia Bhatt : सध्याच्या बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट ( Alia Bhatt ). तिने अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. आगामी वेब सिरीज पोचरसाठी ती कार्यकारी निर्माती म्हणून काम पाहत आहे. त्याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या लव अंड वाॉरबद्दल देखील आलिया चर्चेत आहे. ‘मविआ’च्या बैठकीआधीच प्रकाश आंबेडकरांचा खो; 15 जागांचा […]
Asha Bhosle Meet Amit Shah : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे “व्हॅल्युएबल ग्रुप” आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या […]