Laapataa Ladies Box Office Collection Day 4: किरण रावचा (Kiran Rao) ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या आमिर खानची (Aamir Khan) Ex वाईफ किरण रावच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने अतिशय थंड ओपनिंग केली होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी लाखोंची कमाई केली. मात्र, वीकेंडला या चित्रपटाने […]
Ankita-Randeep : अंकिता लोखंडे आणि रणदीप हुडा ( Ankita-Randeep ) स्टारर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अंकिता लोखंडे ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही परंतु तिने सोशल मीडियाद्वारे हा ट्रेलर शेअर केला आहे. सारा अली खान स्वातंत्र्यलढ्यात होणार […]
Ae Watan Mere Watan Trailer: सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ चा (Ae Watan Mere Watan Movie) ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात सारा अली खान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan ) 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. उषा […]
Tamannaah Bhatia: पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) फिल्म इंडस्ट्रीत 19 वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली. तमन्नाने 2005 मध्ये बॉलीवूड (Bollywood) चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ मधून अभिनयात पदार्पण केले. परंतु ती दक्षिण चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री बनली. एसएस राजामौली यांच्या मॅग्नम ओपस ‘बाहुबली: […]
Anant-Radhika Pre Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) प्री-वेडिंग (Pre Wedding) फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. काल या तीन दिवसांच्या भव्य कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता, या कार्यक्रमाला बॉलीवूडचे (Bollywood) अनेक स्टार्सनी जोरदार हजेरी लावली होती. या भव्य कार्यक्रमाचे सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत. SRK & Gauri dancing […]
Krishna Shroff Women Fitness Leader Of The Year Award: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॅकी श्रॉफ (jackie shroff) यांच्या दोन्ही मुलांची म्हणजेच टायगर श्रॉफ (Tiger shroff) आणि लेक कृष्णा श्रॉफ (krishna shroff) यांची सोशल मीडियावर (social media) चर्चा असते. टायगरने जरी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं असलं तरीदेखील कृष्णा मात्र, या लाइमलाइटपासून दूर आहे. […]