Maidan New Poster Released: अजय देवगणने (Ajay Devgan) आज त्याच्या आगामी ‘मैदान’ (Maidan Movie) चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. त्याने कॅप्शन लिहिले की, फुटबॉलच्या इतिहासावर अमिट छाप सोडणाऱ्या व्यक्ती, संघ, राष्ट्र आणि अतूट विश्वास यांच्या विलक्षण कथेचा साक्षीदार व्हा! पुढे, अजय देवगणने चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही सांगितली आहे, 7 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर ‘मैदान’ […]
Murder Mubarak Trailer Released: सारा अली खान (Sara Ali Khan), करिश्मा कपूर (Karisma Kapoor), विजय वर्मा, पंकज त्रिपाठी आणि डिंपल कपाडिया यांसारख्या स्टार्स असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर एकदम धमाकेदार आहे. 90च्या दशकातील स्टार्स व्यतिरिक्त, आजच्या तरुण स्टार्सचे संयोजन या चित्रात पाहायला मिळते. ट्रेलरची पहिली झलक पाहिल्यानंतर यात नुसता सस्पेन्स आणि थ्रिल असणार नाही हे स्पष्ट […]
Adah Sharma Film Bastar Trailer Released: अदा शर्मा (Adah Sharma) गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. ती बॉलिवूड (Bollywood) आणि साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटातून अभिनेत्रीला खूपच लोकप्रियता मिळाली. तिच्या या चित्रपटानेही चांगली कमाई केली. आता ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर ही टीम पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह […]
Pani Foundation : पाणी फाऊंडेशनकडून ( Pani Foundation ) दिला जाणारा ‘शेतकरी चषक पुरस्कारा’ बाबात अभिनेता अमिर खान याने एक सुतोवाच केलं आहे. त्याने सांगितलं की, पुढील वर्षीपासून ‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी डिजिटल पद्धत वापरण्यात येणार आहे. स्पर्धा डिजिटल पद्धतीने घेतली जाईल, आमच्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. Anushka Sen : 21 वर्षीय अनुष्का […]
Merry Christmas OTT Release: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) या वर्षी 12 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांनी केले आहे, त्यामुळे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला थोडासा प्रतिसाद […]
Yara Re Song Release: काही दिवसांपूर्वीच ‘कन्नी’ (Kanni Movie) या चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात पार पडला. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली. (Marathi Movie) ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील ‘यारा रे’ (Yara Re Song) हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून […]