Laapataa Ladies Box Office Collection Day 1: आमिर खानची (Aamir Khan) एक्स वाइफ किरण राव (Kiran Rao) हिने 13 वर्षांनंतर बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. 2011 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यावेळी तिने धोबी घाट हा चित्रपट आणला होता. या चित्रपटात आमिर खाननेही काम केले होते. आता 13 वर्षांनंतर ती ‘लापता लेडीज’ (Laapataa […]
Netflix Big Announcement: 29 फेब्रुवारी रोजी, नेटफ्लिक्सने (Netflix) 2024 मध्ये येणाऱ्या वेब शो (Web Shows) आणि चित्रपटांची मोठी घोषणा केली आहे. (Films) गेल्या काही महिन्यात बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्सही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता OTT प्लॅटफॉर्मही आपले सब्सक्रायबर्स टिकवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहे. OTT […]
Raashii Khanna Film Yodha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशि खन्ना (Rashi Khann) सध्या त्यांच्या आगामी ‘योद्धा’ सिनेमामुळे (Yodha Movie) जोरदार चर्चेत आले आहे. आगामी ॲक्शनर ‘योद्धा’मध्ये नंतर चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पॅन इंडिया स्टार राशी खन्ना हिने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर […]
Akshay Kumar Lok Sabha Election 2024: बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) राजकारणात एंट्री करण्याची जोरदार चर्चा रंगत आहे. अक्षय कुमार भाजपच्या ( BJP) तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याची जोरदार सध्या जोर धरत आहे. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने रणनीती बनवायला […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood ) त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष त्याच्यासोबत घडणाऱ्या अनुभवांमधून असो तो प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं त्याचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विरोधकांचे चित्रपट प्लॉप, आता चोरलं चोरलं […]
Baplyaok : अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ ( Baplyaok ) चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. चित्रभाषेच्या जाणिवा समृद्ध करणं हे चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्टय असते. हे या चित्रपटाने सिद्ध केलं आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल 17 आणि मटा सन्मान […]