Dono Movie : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या राजवीर देओल(Rajveer Deol) आणि पलोमाच्या(Palloma) जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘दोनो’ चित्रपटातील खम्मा घनी हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजवीर देओल आणि पलोमाची जोडी दिसून येत आहे. जयपूरमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत लाभलं आहे. राजवीर आणि पलोमाचं […]
Jagun Ghe Jara Movie : लालबागच्या राजाचं दर्शन घेत स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित “जगून घे जरा” चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेवर आधारित जगून घे जरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी दिली आहे. Boys 4 Title Song : अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरचं गायन क्षेत्रातही […]
Short and Sweet Teaser Out : गेल्या काही दिवसांपासून नवनवीन विषयांवर आधारित अनेक मराठी चित्रपट (Marathi movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेड’ या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचं म्हटलं जातं. आता लवकरच ‘शॉर्ट अँड स्वीट’ (Short and Sweet) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या […]
Boys 4 Title Song : बॉईज 4 मधील टायटल सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका आयोजित कार्यक्रमादरम्यान हे टायटल सॉन्ग प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रत्येकाला हे सॉन्ग थिरकायला लावणारंच असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग अवधूत गुप्तेसह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने […]
Sonu Nigam : गायक सोनू निगम आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा केली आहे. ‘बिटर बिट्रेयल्स’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामुळे ‘अच्छा सिला दिया’ गाण्याच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण ते सोनू निगमच्या करियरच्या सुरूवातीच गाणं होतं. तर तेच गाणं आता बिटर बिट्रेयल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं […]
Oscars 2024: ऑस्कर (Oscar) या सन्मानित पुरस्कारासाठी भारताकडून एका मल्याळम सिनेमाची निवड केली आहे. (Kerala Flood) फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून अधिकृत एण्ट्री म्हणून २०१८ सालीचा मल्याळम सिनेमाची (Malayalam film) निवड करण्यात आली आहे. (Oscar Awards) टॉविनो थॉमसने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्याचे बघायला मिळाले होते. २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर आधारित या सिनेमाची स्टोरी आहे. […]