Fighter Box Office Collection Day 11: हृतिक रोशन (Hrithik Roshan) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या एरियल ॲक्शन चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Social media) या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे ओपनिंग मिळाली नसली तरी रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात त्याने चांगले कलेक्शन केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या कमाईतही चढ- उतार बघायला मिळाले. चला जाणून […]
Navra Mazha Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Mazha Navsacha) या बहुचर्चित सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) सचिन पिळगावकरच्या ( Sachin Pilgaonkar) चाहत्यांसासाठी ही गोड बातमी असणार आहे. 20 वर्षांअगोदर गाजलेल्या सिनेमाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात: ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात […]
Sai Tamhankar: “श्री देवी प्रसन्न”च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर सई (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स (Netflix)वरच्या “भक्षक”मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. […]
Grammy Awards 2024 : मनोरंजन आणि संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रॅमी 2024’ पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनी यावर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. दरम्यान, ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचाही दबदबा दिसून आला. यंदा चार भारतीय गायकांनी हा पुरस्कार पटकावला असून त्यात गायक शंकर […]
Ramayan serial telecast : 90 च्या दशकात सर्वात लोकप्रिय रामायण मालिकेचे प्रसारण (Ramayan serial telecast) 5 फेब्रुवारीपासून दूरदर्शनच्या डीडी नॅशनल (DD National) वाहिनीवर दुपारी 12 आणि सायं. 5 वाजता पुन्हा सुरू होणार आहे. 90 च्या दशकात ही मालिका लहानथोरांसह सर्वांनीच पाहिली होती, हे रामयण बघत अनेकांचं बालपण गेले आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोची क्रेझ […]
World Cancer Day: दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस ‘कर्करोग दिन’ (World Cancer day) म्हणून साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनानिमित्त बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) त्याची पत्नी ताहिरा कश्यपसाठी (Tahira Kashyap) एक खास नोट लिहिली आहे. ‘बधाई दो’ या अभिनेत्याने ताहिराचे अनेक फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत आणि तिच्यावर खूप […]