Israel Palestine Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष (Israel Palestine Conflict) वाढत चालला आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये घुसून लोकांच्या खुलेआम कत्तली केल्या. महिलांचं अपहरण केलं. आताही येथे यु्द्ध सुरुच आहे. इस्त्रायलनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेनेही इस्त्रायलच्या बाजूने युद्धात उडी घेतली आहे. या युद्धाचे जगालाच हादरे बसत असतानाच भारतातही या युद्धाची मोठी चर्चा […]
Nusrat Bharucha : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine War) शनिवारपासून युद्ध सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्ये अडकली होती. ही बातमी समोर आल्यानंतर नुसरतचे चाहते चिंतेत पडले होते आणि तिने सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता नुसरतबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नुसरत भरुचा भारतात परतली […]
Israel Attack : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान (Israel Attack) हिंदी चित्रपटसृ्ष्टीतून काळजीत टाकणारी बातमी समोर येत आहे. इस्त्रायलमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. नेमक्या याच वेळी बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्य टीममधील एका सदस्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर या देशात कामानिमित्त गेलेले भारतीय नागरिकही […]
Aatmapaphlet Movie : आशिष बेंडे (Ashish Bende) दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Aatmapaphlet) चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपट समिक्षकांकडून देखिल चांगले रेटींग मिळाले आहे. पण सिनेमागृहात या मराठी चित्रपटाचे इंग्रजी सबटायटल्स दाखविले जात नाहीत. यामुळे अमराठी प्रेक्षकांची गैरसोय […]
ED Raid On Production House: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev App Case) अनेक बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. बाॅलिवूडचे अनेक कलाकार सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहेत. इतकेच कलाकारांनंतर आता मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊस देखील ईडीने छापेमारी केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी प्रॉडक्शन (Production House) हाऊसच्या […]
Sindhutai Mazi Mai: कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ (Sindhutai Mazi Mai) या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई- चिंधी बनली सिंधू’ (Marathi serial) नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. (Social media) सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड […]