Short And Sweet : शॉर्ट अॅन्ड स्वीट हा वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. मात्र यामध्ये प्रेमकथा देखील दाखवण्यात येणार आहेत. त्यातच आता चित्रपटातील ‘मी एकटी’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे […]
Mission Raniganj Collection : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद दिसून येतो आहे. पाचव्या दिवसानंतर आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. बघूया 6 दिवसात चित्रपट किती व्यवसाय केला आहे. सहाव्या दिवसाचे कलेक्शन ‘मिशन […]
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांच्या आगामी चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट मिळालं आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय, अफगाण संघाला 8 विकेटने हरवले आगामी चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच! ‘कल्कि […]
Mumbai Traffic : मुंबई शहर आणि वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) हे एक समीकरणच आहे. त्याचा त्रास सामान्यांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींना देखील होत असतो. याचच एक उदाहरण म्हणजे हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव. तिने मुंबईतील वाहतूक कोंडीवर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर संतप्त पोस्ट केली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’ काय म्हणाली […]
Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता भाईजानचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामध्ये सलमानचा नवा लूक समोर आला आहे. दरम्यान मंगळवारी 10 ऑक्टोबरला चित्रपटातील नायिका […]
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्याने आणि पोस्टमुळे चर्चेत असणारा अभिनेता किरण माने याने देखील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. काय म्हणाला किरण माने? अभिनेता किरण माने याने त्याच्या […]