Daring Partners : ‘डेअरिंग पार्टनर्स’ ( Daring Partners ) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कायम फॅशन आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून चर्चेत असणारी अभिनेत्री पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी या दोघी या चित्रपटात एकमेकींसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतच या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. वंचित बहुजन पक्षाचे नवे […]
Vedaa : शर्वरी वाघ आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या वेदा ( Vedaa ) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शर्वरी आणि जॉन सोबत या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी हा देखील सहकलाकार म्हणून असणार आहेत. त्याचबरोबर निखिल आडवाणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटा निमित्त शर्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट लिहिली. […]
Urvashi Rautela On Loksabha Election: बॉलिवूडची (Bollywood) स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक मोठी घोषणा केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चर्चेदरम्यान अभिनेत्रीने ती निवडणूकही लढवण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेत्रीने तिकीट मिळाल्याचे देखील सांगितले आहे. मात्र, तिला कोणत्या जागेवरून ही जागा मिळाली हे तिने सांगितलेले नाही आणि […]
Nargis Fakhri On Film Career: अभिनेत्री नर्गिस फाक्री (Nargis Fakhri) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) जोर धरत होती. नर्गिस फाखरी ही कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली की हा प्रवास अगदीच समजून येतो. नाटकापासून ते कॉमेडीपर्यंत नर्गिसने विविध शैलींच्या भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. खरं […]
Ranbir Kapoor On Ramayan: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूपचं कौतुक झाले होते. यानंतर तो आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार […]
Dhamal 4 New Update: 2007 मध्ये ‘धमाल’ (Dhamal Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अर्शद वारसी (Arshad Warsi), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi), संजय दत्त (Sanjay Dutt), संजय मिश्रा आणि विजय राज असे अनेक स्टार्स दिसले होते. या चित्रपटाची कथा अशी होती की गोव्यात एका मोठ्या ‘डब्ल्यू’ खाली खजिना दडलेला आहे, हे चार मित्रांना कळते. […]