Aparshakti Khurana : एक क्रीडाप्रेमी म्हणून अभिनेता अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) हा सगळ्यांना माहीत आहे. कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर (Akbar Al Baker) यांना भेटल्यानंतर त्यांची दोहा येथे फॉर्म्युला 1 कतार एअरवेज प्रायोजित कतार ग्रांप्री दरम्यान फुटबॉल दिग्गज डेव्हिड बेकहॅमशी अनपेक्षित भेट झाली. ज्युबिली फेम अभिनेत्याने फुटबॉल लीजेंडसह त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला […]
Animal New Poster : अॅनिमल चित्रपटाचं नवं पोस्टर (Animal New Poster) रिलीज करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला होता. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज […]
Rockstar DSP : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की. त्यामध्ये आता ते संगीत रसिकांना आणखी एक […]
Rocketry: The Numbi Effect : सिने विश्वातील लोकांभोवती प्रचंड झगमगाट असतो. लक्सरी लाईफ, फॅन्स, पैसा याव्यक्तिरिक्त या सेलिब्रिटींना भोवताचं जग दिसत नाही, असं सर्रास बोलल्या जातं. मात्र, रॉकेट्री : द नंबी इफेक्टच्या टीमने या गैरसमजाला छेद देत माणूसकीचं दर्शन घडवलं. रॉकेट्री : द नंबी इफेक्ट (Rocketry: The Numbi Effect) या चित्रपटाच्या टीमने सामाजिक जाणीवेतून एक […]
Boys 4 : Boys 4 चित्रपटातलं टायटल गाणं ‘गाव सुटना’ नूकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या मूळगावी घेऊन जाणारं हे भावनिक गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला गायक अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं असून प्रतिक लाड आणि ऋतुजाने […]
Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील नायिका कॅटरिना कैफ हीचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. एजंट झोयाच्या रूपात पुन्हा परतली कॅटरिना… चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये म्हणजे […]