World Cup 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना खेळला जात आहे. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचले आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्या आहेत. यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका (Ritika) सजदेह, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि रवींद्र जडेजाची पत्नी […]
Fighter poster: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan), अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडिया (Social media) रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा लूक दिसत आहे. फायटर हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. View […]
Tamannaah Bhatia look: सौंदर्य आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असते. तमन्नाचे दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात कोट्यवधी चाहते आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तमन्ना आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. परंतु तिचा यावेळेसचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधला अनोखा अंदाजामुळे जोरदार चर्चेत आली आहे. View this […]
Tanushree Dutta FIR: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutt) आणि बॉलिवूडची (Bollywood) ‘ड्रामा क्वीन’ अशी ओळख असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यातील वाद आता चांगलाच टोकाला पोहचला आहे. दोघांनीही एकमेकींवर अनेक आरोप- प्रत्यारोप करत आहेत. आता राखी सावंतमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी तनुश्रीने थेट कायदेशीर मार्ग निवडला आहे. अभिनेत्रीने राखीच्या विरोधात ओशिवारा पोलिस […]
Sultan of Delhi: मिलन लुथरियाचा (Milan Luthria) “दिल्लीचा सुलतान” या वेब सिरीजची (Web series) प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे, (Social media) ते पाहण्यासाठी खूप प्रेक्षक देखील उत्सुक झाले होते. 1962 मध्ये सेट केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना दिल्लीतील कारस्थान आणि सत्ता संघर्षाच्या जगात घेऊन जातो. सध्या हा सिनेमा एक एपिक पेज- टर्नर ठरला आहे. […]
Navratri Garbo Song: नवरात्रीच्या अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी लिहिलेले गरबा गाणे सध्या यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याला सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रेक्षक मोठी पसंती देत (Navratri Garbo Song) असल्याचे बघायला मिळत आहे. नवरात्रीसाठी पीएम मोदींच्या गाण्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली होती. जॅकी भगनानी निर्मित आणि नदीम शाह […]