Bhishi Mitra Mandal Movie: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. (Marathi Movie) आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” (Bhishi Mitra Mandal Movie) असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव […]
Delivery boy Film : सरोगसी मदर हा विषय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तसा नवीन राहिलेला नाही. या विषयावर बेतलेले अनेक चित्रपट आजवर झाले आणि त्यांना चांगलं यशही मिळालं. आताही सरोगसी मदर याच विषयावरील डिलिव्हरी बॉय (Delivery boy) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची […]
भारतात बॉलिवूड विश्वातली फॅशन आयकॉन सोनम कपूरने जागतिक कार्यक्रमात सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आज न्यूयॉर्कमध्ये दिसली असून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर टॉमी हिलफिगरच्या शोमध्ये पोहचली होती. या कार्यक्रमात तिने फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली आहे. या कार्यक्रमात तिच्या निळ्या पॅंट सूटमध्ये हॉटलूक दिसत होता. तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं पट्टेदार शर्टाचा […]
Aata Vel Zaali Trailer: इच्छामरण या विषयावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. (Aata Vel Zaali Movie) त्यामुळेच इच्छामरण असावे की नसावे, या विषयावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरु आहेत. (Marathi Movie) या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल, या आशेवर जगणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणे विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा […]
Sunny Deol Lahore 1947 New Update : ‘गदर 2’ मध्ये (Gadar 2) राडा घातल्यानंतर आता सर्वांच्या नजरा सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. सनी देओल सतत त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो. आता त्याचा आगामी ‘लाहोर 1947’ हा (Lahore 1947 Movie) चित्रपट चर्चेचा भाग बनला आहे. (Social Media) सनीचा हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या […]
Saif Ali Khan and Kareena Kapoor Star Kid: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर (Taimur) हा सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. लहान वयातच त्याच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पाहायला मिळत. तैमूरने मोठा झाल्यावर हिरो व्हावे असे अनेकांना वाटते, मात्र कपूर कुटुंब आणि पतौडी कुटुंबाप्रमाणे […]