मोठी बातमी, मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

MNS Candidate List BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे

  • Written By: Published:
MNS Candidate List BMC Election

MNS Candidate List BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेसाठी मनसेकडून प्रभाग क्रमांक 8 मधून कस्तुरी रोहेकर तर सदिच्छा मोरे यांना प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक 102 मधून अनंत हजारे आणि 106 मधून सत्यवान दळवी यांनी मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी

वार्ड क्र. 8 – कस्तुरी रोहेकर
वॉर्ड क्र. 10 – विजय कृष्णा पाटील
वॉर्ड क्र. 11– कविता बागुल माने
वॉर्ड क्र. 18 – सदिच्छा मोरे
वॉर्ड क्र. 20 – दिनेश साळवी
वॉर्ड क्र. 21 – सोनाली देव मिश्रा
वॉर्ड क्र. 27– आशा विष्णू चांदर
वॉर्ड क्र. 38 – सुरेखा परब लोके
वॉर्ड क्र. 55– शैलेंद्र मोरे
वॉर्ड क्र. 58 – वीरेंद्र जाधव
वॉर्ड क्र. 67 – कुशल सुरेश धुरी
वॉर्ड क्र. 68 – संदेश देसाई
वॉर्ड क्र. 81 – शबनम शेख
वॉर्ड क्र. 84 – रूपाली दळवी
वॉर्ड क्र. 98– दिप्ती काते
वॉर्ड क्र. 102– अनंत हजारे
वॉर्ड क्र. 106 – सत्यवान दळवी
वॉर्ड क्र. 110 – हरीनाक्षी मोहन चिराथ
वॉर्ड क्र. 115– ज्योती अनिल राजभोज
वॉर्ड क्र. 129 – विजया गिते
वॉर्ड क्र. 133– भाग्यश्री अविनाश जाधव
वॉर्ड क्र. 139– शिरोमणी येशू जगली
वॉर्ड क्र. 143 – प्रांजल राणे
वॉर्ड क्र. 150– सविता माऊली थोरवे
वॉर्ड क्र. 152 – सुधांशू दुनबळे
वॉर्ड क्र. 183 – पारूबाई कटके
वॉर्ड क्र. 192– यशवंत किल्लेदार
वॉर्ड क्र. 197 – रचना साळवी
वॉर्ड क्र. 205 – सुप्रिया दळवी
वॉर्ड क्र. 207 – शलाका आरयन
वॉर्ड क्र. 209 – हसीना महिमकर
वॉर्ड क्र. 214 – मुकेश भालेराव
वॉर्ड क्र. 217 – निलेश शिरधनकर
वॉर्ड क्र. 226 – बबन महाडिक
वार्ड क्र. 36 – प्रशांत महाडिक
वार्ड क्र. 216 – राजश्री नागरे

मोठी बातमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

वार्ड क्र. 233 – प्रशांत गांधी

 

follow us