मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा आरोप केला.
उद्धव ठाकरेंसोबत आजची भेट कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
Supriya Sule यांच्या पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील मास्टरस्ट्रोकने मनसे आणि राष्ट्रवादीने एकाच वेळी टेन्शनमध्ये आले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट संदेश दिला.
मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
Raj Thackray On Dada Kabutarkhana : कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठे रिस्पॉन्स द्यायया हे […]
Sanjay Raut On Uddhav And Raj Thackeray Join Hands In Mumbai : ठाकरे बंधूंची युती कधी होणार, ते कधी येणार, असे प्रश्न राजकीय वर्तुळात होते. अखेर त्यांना आता पुर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकांमध्येमुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं, राऊतांनी सूचक विधान केलंय. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मविआची समीकरणं बदलणार? असे प्रश्न उपस्थित होत […]
ठाकरे गट आणि मनसेने (MNS) युती करत बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक (BEST Workers Credit Union Election) एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला.