Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय आहे.
MNS Book Exhibition On 27 February In Mumbai : 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन आहे. या निमित्ताने मनसे मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 27 फेब्रुवारीला एक भव्य पुस्तक प्रदर्शन (MNS Book Exhibition) भरवत आहे. सोशल मिडिया पोस्ट करत खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) ही माहिती दिलीय. सस्नेह […]
CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली […]
Raj Thackeray : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेबरोबरच मराठी माणसाचं अस्तित्व देखील टिकवलं पाहिजे. अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे
राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते वरळीत आयोजित सभेत बोलत होते.
मुंबई : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपचे लोक भेटायला येतात पण मी तुम्हाला दिसत नाही असे सांगत मी माझा मराठी बाणा बोथाट करणार नाही तसेच तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही असा थेट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वार्थासाठी राजकीय भेटीगाठी घेणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर मला अनेकजण येऊन भेटल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लागलेल्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी निकालानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती भेटल्याचेही यावेळी राज यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालानंतर शांत होतो, विचार करत होतो असेही राज ठाकरेंनी सांगितले. ते मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपस्थितांना संबधित करताना बोलत होते. […]
मुंबईतील वरळीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.