Bharat Jadhav: नाटक, सिरीयल आणि सिनेमा यांमधून चाहत्यांच्या भेटीला कायम येणारा भरत जाधव (Bharat Jadhav) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची नेहमी मनं जिंकतो. भरतनं चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. आता त्याचं नवं नाटक लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (social media) या नव्या नाटकाविषयी नुकतीच भरतनं एक […]
Akshay Kumar Indian Citizenship: बॉलिवूडचा प्रसिद्ध खिलाडी म्हणजेच चाहत्यांचा लाडका अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खिलाडीकडे याअगोदर कॅनडाचे नागरिकत्व होते. यामुळे त्याला अनेकवेळा चाहत्यांनी ट्रोल केल्याचे बघायला मिळाले होते. परंतु आता खिलाडी भाईला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. याबद्दल सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर करुन खिलाडीने माहिती दिली आहे. […]
Fighter motion poster: आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) व अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या फायटर (Fighter) या सिनेमाचे मोशन मोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टमध्ये अनिल कपूर, हृतिक आणि दीपिका यांचा हटके लूक बघायला मिळत आहे. फायटर हा सिनेमा पुढच्या वर्षी चाहत्यांच्या भेटीला येणार […]
The Great Indian Family: यशराज फिल्म्सच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली असून विकी कौशल (Vicky Kaushal) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांचा आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोमवारी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’च्या प्रदर्शितची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये […]
Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजानच्या (‘Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यामध्ये एल्विश यादव याने (Elvish Yadav) बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपल नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे चांगलेच लक्ष लागले होते. एल्विश यादव आणि […]
Gadar 2 Jailer OMG 2 Box office : बॉलीवूडमध्ये (Bollywood) सध्या मोठ्या अनेक हलक्या सिनेमांची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती सनी पाजीच्या गदर २ ची बॉक्स ऑफिसवर (Box office) हा सिनेमा सर्वात जास्त धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. यासगळ्यात भारतीय सिनेमा विश्वात गेल्या १०० वर्षामध्ये जे घडलं नाही ती […]