Thank You For Coming Movie : रिया कपूरच्या आगामी प्रोजेक्ट, “थँक यू फॉर कमिंग” (Thank You For Coming Movie ) ने सिनेमॅटिक क्षेत्रात तुफान झेप घेतली आहे. ज्यामुळे रिया कपूरच्या (Rhea Kapoor) निर्मात्याच्या प्रवासात अजून भर पडली आहे. सिनेमाच्या जगात रेकॉर्डसह अनिल कपूरच्या (Anil Kapoor) निर्मितीमध्ये धाडसी पाऊल घेऊन त्यांनी विविध प्रोजेक्ट्स केले आहेत. विशेषत: […]
Gadar 2 Box Office Collection: सध्या थेटरमध्ये ‘गदर २’ (Gadar 2) या सिनेमाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सनी पाजी (Sunny Deol) आणि अमीषा पटेलचा (Ameesha Patel) हा सिनेमा ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्डब्रेक तोडत कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा (Bahubali) देखील रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या […]
Jailer Box Office Collection : १५ ऑगस्टला चाहत्यांनी ‘जेलर’ हा सिनेमा बघण्यासाठी तुडुंब गर्दी केली आहे. आता सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. देशातील मनोरंजनसृष्टीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक वर्षी खास ठरत असतो. या दिवशी प्रदर्शित होणारे सिनेमा बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) तुफान कमाई करत असल्याचे […]
Happy Birthday Manisha Koirala : एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. तर याच मनीषा कोईरा हिचा आज 53 वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड मधील योगदानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मूळची नेपाळची असणाऱ्या मनिषाने (Manisha Koirala) 1989 साली ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर 1991 साली सौदागर […]
The Vaccine War : द काश्मीर फाईल्ससारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता मात्र विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.’द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट […]
Sindhutai Mazi Mai: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या आयुष्यावर आधारित असणारी “सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी सिरीयल आजपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे या सीरियलमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. (Marathi Serial) नुकतीच किरण माने (Kiran Mane Post) […]