Celebrities and Ram Mandir : सोमवारी (आज) अयोध्या नगरीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. (Ram Mandir) संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण हे पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बाॅलिवू़ड (Bollywood) कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलंय. हा संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवसच आहे. अयोध्या नगरीत याची जोरदार तयारी ही बघायला मिळतंय. विशेष बाब म्हणजे आजच्या या […]
Ayodhya Ram Mandir : रामायणाचे पुरस्कर्ते आणि गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ रामकथा सांगत सनातन धर्माचे सार अधोरेखित करणारे आध्यात्मिक गुरू मोरारी बापू (Guru Morari Bapu) यांनी शेमारूच्या नव्या ‘श्री राम भक्ती उत्सव’ अल्बमचे नुकतेच प्रकाशन केले. अयोध्येत रामललाच्या मूर्तीची (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यानिमित्ताने राम महिमा सांगणारा हा अल्बम शेमारूने जगभरातील […]
Sai Tamhankar Dance : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. सई नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच ट्रेंडला फॉलो करत आपे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आताही सईने एक डान्स […]
Rashmika Mandanna : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिच्या डीपफेक व्हिडिओप्रकरणी (Deepfake video) आंध्र प्रदेशातील एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO सायबर सेल युनिटने (Cybercrime) आरोपीला अटक करून दिल्लीत आणले आहे. त्याचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने डीपफेक व्हिडिओ बनवल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. आरोपींकडून तीन मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ई. […]
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा नुकताच ह्रदयविकाराच्या झटक्यातून सावरला आहे. त्याला हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर सर्वच चाहत्यांना त्याची चिंता वाटली होती.त्यानंतर त्याने आता दमदार कमबॅक देखील केलं आहे. त्याच्या धमाल डान्स मुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून हवा प्रदुषित करण्यासाठी बिल्डरांना मोकळं रान…; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका अभिनेत्री […]
Fighter : सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ ची ( Fighter) रिलीज तारीख जवळ आली असून आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. 25 जानेवारी 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. सिद्धार्थ आनंद (Sidharth Aanand) दिग्दर्शित अॅक्शन आणि थ्रिल करण्यासाठी फायटर तयार आहे. रोमांचकारी हवाई सीक्वेन्स आणि उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोशल मीडियाच्या जगात […]