Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Released Out: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) चित्रपट ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा ट्रेलर (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer ) रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहिद आणि क्रिती पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही स्टार्सची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत […]
Deepika Padukone And Shilpa Shetty: चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या टीमसोबत ‘भारतीय पोलीस दल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीसोबतच सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे त्रिकुटही चाहत्यांचा उत्साह वाढवण्यात व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीच्या दरम्यान रोहित शेट्टीला दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्यातील एक […]
Katrina Kaif Merry Christmas: बॉलीवूड (Bollywood) स्टार कतरिना कैफने (Katrina Kaif) ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) बनवण्या मागची खास गोष्ट शेअर केली आहे. तमिळ संवाद हाताळण्यापासून ते दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या (Sriram Raghavan) समर्पणाचे कौतुक करण्यापर्यंत कतरिनाने चित्रपटातील तिची आव्हाने काय होती? आणि हा चित्रपट नेमका कसा घडला? हे सांगितलं आहे. View this post on […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.सोनूला नुकताच एका फॉलोअरकडून डीपफेक व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग मिळाल्याने त्याला मोठा धक्का बसला. पुन्हा दिसला हृतिक रोशनचा जलवा; ‘फाइटर’च्या अॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड! या व्हिडीओमध्ये बनावट सोनू सूदने वैद्यकीय उपचारांसाठी […]
Fighter Box Office Day 1 Advance Booking: हृतिक रोशनचा (Hrithik Roshan‘) चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) यावर्षी 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. ( Box Office ) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. (Advance Booking) रिलीजच्या दहा दिवस आधी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली […]
Ravina Tandon: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रवीना टंडनचे (Ravina Tandon) नाव इंडस्ट्रीतील अतिशय सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. अभिनेत्रीने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. रवीना तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजचे (Karma Calling web series) प्रमोशन करताना दिसत आहे. आता तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने इंडस्ट्रीच्या अनेक मुद्द्यांवर […]