Kiran Mane Post: आपल्या धमाल विनोदांनी आणि हटक्या अभिनयाने फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेमा सृष्टी देखील दणाणून सोडलेले अभिनेते म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke). दादा कोंडके यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असे म्हटले की, बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांची छाती भारावून यायची. दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती होती. त्यानिमित्ताने झी टॉकीजवर “ज्युबिली स्टार […]
Territory Teaser Out: विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची (Territory Marathi Movie) थरारक कहाणी असणारा बहुचर्चित ‘टेरिटरी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात येणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या सिनेमात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. येत्या १ सप्टेंबरला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील […]
Kangana Ranaut Vs Javed Akhtar: मुंबईच्या अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या अर्जावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतकडून ( Kangana Ranaut) उत्तर मागितल्याचे सांगितले जात आहे. यात त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जारी केलेल्या समन्सच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. कंगनाने दाखल केलेल्या खटल्यामध्ये जावेद अख्तर यांना दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावल्याचे सांगितले जात […]
Don 3 First Look: डॉन या सिनेमाच्या प्रत्येक भागाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी आणि किंग खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर आतापर्यंत डॉनची भूमिका साकारली होती. परंतु आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या सिनेमात मुख्य […]
Pushpa 2 New Poster: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा-2’ या सिनेमामधील अल्लू अर्जुनच्या लूकचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) वाढदिवसानिमित्त पुष्पा-2 मधील पुष्पा सिनेमाच्या टीमनं […]
Ishan Khattar live : अनेक अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या सोशल मिडीयावर विशेषतः इंन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येत असतात. ते त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असातात. तसेच अनेकदा त्यांच्या आगामी कामांबद्दल सांगतात. चित्रपटांचं प्रमोशन करत असतात. मात्र अनेकदा त्यांच्या या लाईव्हमध्ये अडचणी येत असतात. अशी एक चूक अभिनेता ईशान खट्टर याने केली. त्याने त्याच्या लाईव्हनंतर आपला कॅमेरा सुरूच […]