Sai Ranade: मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार नेहमीच जोरदार चर्चेत येत असताना दिसून येतात. मराठी आणि हिंदी सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई रानडेला (Sai Ranade) चांगलेच ओळखले जाते. ‘वहिनीसाहेब’ आणि ‘देवयानी’ या सिरियलमुळे (Devayani Serial ) ती चाहत्यांच्या मनात चांगलीच जागा केल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु नुकतंच सईने एका लोकप्रिय सिरियलमधील कलाकारांबद्दल मोठा खुलासा केला आहे. […]
Asha Bhosle Tweet Viral : जेष्ठ लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी कायम आपल्या आवाजानं एक अनोखी छाप चाहत्यांच्या मनात उमटवली आहे. (Asha Bhosle) आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा जवळपास २० भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Tweet Viral) एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. भजन असो वा गझल, […]
Don 3: शाहरुख खान म्हणजेच सर्वांचा लाडका किंग खानच्या (Shah Rukh Khan) डॉन 2 (Don 2) सिनेमानंतर चाहते डॉन 3 या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर डॉन-3 हा सिनेमा चाहत्यांच्या […]
Kirkol Navre: आपल्या खमक्या आणि विचित्र स्वभावाने नवऱ्याला कायम वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमधून प्रत्येकाच्या घरात पोहचलेली अनिता दाते आता नव्या नाटकातून चाहत्यांच्या भेटीला येते आहे. ११ ऑगस्टला अनिता दाते, सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर या तिघांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक रंगभूमीवर […]
jailer : मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका सुपरस्टार थलायवा म्हणजेच रजनीकांत यांच्या ‘जेलर’ (jailer) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आउट करण्यात आला आहे. हा ट्रेलर बघून थलायवा यांचे चाहते फारच खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे. थलायवा यांच्या लूकपासून ते स्टाईलपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होत असल्याचे पाहायला आहे. ‘जेलर’मध्ये थलायवाची या नावाची जादू आणि एकूणच त्यांचा हटके […]
Nitin Desai Death :प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक विवंचनेत असताना कर्ज घेतलेल्या कंपनींकडून त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे. मृत्यूआधी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या काही ऑडिओ क्लिप्समधून या धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच देसाई यांची पत्नी नेहा देसाई […]