Gran Turismo movie : भारतात हॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळेच जवळपास दर आठवड्याला एक नवीन हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. आता सोनीने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोनी पिक्चर्सचा स्पोर्ट्स अॅडव्हेंचर फिल्म ग्रॅन टुरिस्मो भारतात 25 ऑगस्ट 2023 रोजी IMAX आणि 4DX स्क्रीनसह […]
Mansi Desai On Nitin Desai : प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे देशभर खळबळ उडाली. काल देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं बोलल्या जातं आहे. दरम्यान, आज त्यांची मुलगी मानसी देसाई (Mansi Desai) यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी माझ्या […]
Sherlyn Chopra : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हरियाणातील महिला शेतकऱ्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भोजनासाठी बोलावले होते. यावेळी त्या महिलांना सोनिया गांधी ‘राहुल गांधींचे लग्न करा, असा सल्ला दिला होता. यावर सोनिया गांधींनी ‘तुम्हीच मुलगी शोधा.’असे म्हटले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत लग्नाला होकार […]
Genelia Deshmukh Birthday : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. रितेश-जिनिलिया यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. जिनिलिया आज (दि. 5 ऑगस्ट) 36 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. जिनिलियाचे खूप चाहते आहेत आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. जिनिलियाच्या […]
Chandramukhi 2 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला (Kangana Ranaut) ही बोल्ड क्वीनआहे. ती नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना आपल्या विधानाप्रमांनेच तिच्या चित्रपटांसाठीही प्रसिध्द आहे. ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करते. कंगना सध्या तिच्या चंद्रमुखी २ (Chandramukhi 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Kanganas Chandramukhi 2 first look release Film release 19 september) काही काळापूर्वी या […]
Nitin Desai Death Case : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर काल (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नेहा देसाईंच्या तक्रारीवरुन इसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी, असे एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर […]