Ghumar Trailer Out : बिग बी यांच्या चिरंजीवाचे म्हणजेच अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी ‘घुमर’ (Ghumar) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. आर बल्की दिग्दर्शित ‘घुमर’ या सिनेमाचे नुकतंच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Abhishek Bachchn Upcoming Movie Ghumar Trailer Out) राहुल गांधींना दिलासा! खासदारकी बहाल; […]
Kishor Kumar Birthday : किशोर कुमार चित्रपटसृष्टीतील दिग्गज आमि प्रतिष्ठित गायकांपैकी एक होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. तर 13 ऑक्टोबर 1937 त्यांचं निधन झालं. आज त्यांची स्मृतीदिन आहे. ते केवळ त्यांच्या गायनासाठीच नाही तर एक अभिनेते, संगीत दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकही होते. ते जरी आज आपल्यात नसले […]
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतल्याचं पाहायाला मिळत आहे. ( Many celebrity attained Funeral of Nitin Desai ) […]
Gadar 2 song out : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. त्यात आता या चित्रपटातील एव्हरग्रीन असं […]
Jitendra Awhad on Nitin Desai death : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. आर्थिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार […]
Nagraj Manjule Baplyok : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा […]