Shah Rukh Khan: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. याआधी किंग खानचे ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट आले होते. (Dunki box office collection) दोन्ही चित्रपटांमध्ये तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता. पण ‘डंकी’ मधील त्याची व्यक्तिरेखा जरा अनोखी आहे. याबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला की, […]
Bhavika Sharma Dance: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसीके प्यार में’ (Gum Hai Kisike Pyaar Mein) मालिकेत सावीची भूमिका साकारणारी भाविका शर्मा यंदाच्या 23व्या ‘आयटीए’ पुरस्कार (ITA Award) वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी झाली, तिने या सोहळ्यात ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. या रोमांचकारी अनुभवाबाबत तिने अधिक माहिती […]
Kajol Trolls: 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल (Kajol) तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (social media) समोर आले आहेत, (Kajol Trolls) यामध्ये अभिनेत्री स्टायलिश साडीत दिसत आहे. नुकतचं ती निर्माता आनंद पंडित (Anand Pandit) यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. यावेळी तिने स्टायलिश साडी नेसली होती. तिची ही साडी खूप चर्चेत आहे. […]
Bollywood 5 Instagram Trending Song: “हस हस” मधील दिलजीत दोसांझ आणि सियाची डायनॅमिक जोडी: दिलजीत दोसांझने ‘हस हस’साठी ग्लोबल सेन्सेशन सियासोबत केलेल्या पार्टनरशिपने इंस्टाग्रामवर खळबळ माजवली. YouTube वर या व्हिडीओने 4.88 दशलक्ष व्ह्यूज मिळवून पंजाबी बीट्स आणि सियाच्या कमांडिंग व्होकल्सचे हे फ्युजन हीट ठरलं आहे. अपारशक्ती खुराना (Aparashakti Khurana) यांचे चार्ट-टॉपिंग “कुडिये नी” आणि “तेरा […]
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयावर बोलले आहेत. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनंतर राज आणि उद्धवशी ते नातं राहिलं नाही. कारण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाहीत. त्यामुळे नात एका बाजूने राहत नाही. असं म्हणत नाना यांनी ठाकरे बंधुंवर नाराजी व्यक्त केली […]
Fighter Song Out Released: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फाइटर’ (Fighter Movie) हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. (Fighter Song Out) ट्रेलरमधील एरियल अॅक्शनने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली असून, ‘शेर खुल गए’ (Ishq Jaisa Kuch) या चित्रपटातील पहिलं गाणेही रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज केले आहे. ज्यामध्ये हृतिक रोशन […]