Divya Khosala Mother Passed Away : बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारला (Divya Khosla Kumar) मातृशोक झाला आहे. तिची आईचं निधन झालं आहे. तिने तिच्या सोशलन मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. यावेळी तिने आईसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ( Actress and Director Divya Khosala Mother Passed Away ) Video : […]
Made in Heaven Season 2 : फरहान अख्तर निर्मित त्याचबरोबर शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथुरची मुख्य भूमिका असलेल्या मेड इन हेवन वेब सीरीजच्या सीजन 2 ची घोषणा करण्यात आली आहे. चाहते या सीरीजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरीजचा पहिला भाग 2019 मध्ये आला होता. ( Announcement of Made in Heaven Season 2 […]
Niharika Konidela Divorce : बॉलिवूड असो की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो आजकाल घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. दरोदर एखाद्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी आल्याशिवाय राहत नाही. त्यातच आता दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची चुलत बहिण आणि निर्माती व अभिनेत्री असलेली निहारिका कोनीडेलाचा देखील घटस्फोट झाला आहे. ( South Actress Ramcharans sister Niharika Konidela take divorce form Chaitanya […]
Shahrukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरेल असे चित्रपट दिले आहेत. त्याचा अभिनय, डान्स, स्टईल या सगळ्यांसह त्याच्या वयक्तिक आयुष्यामध्ये देखील चाहते प्रचंड रस दाखवतात. शाहरूखच्या यावर्षी आलेल्या पठाण चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत नवे विक्रम निर्माण केले आहेत. त्याचबरोबर त्याच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत. मात्र एकादा त्याने पुरस्कार मिळवण्यासाठी […]
Salaar Teaser Release : आदिपुरूष चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्यानंतर आता दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट सज्ज झाला आहे. त्याच्या सालार या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये जबरदस्त स्टंटसह प्रभास दमदार भूमिकेत दिसत आहे. प्रभाससह दिग्गज अभिनेते टीनू आनंद आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या हाय होल्टेज अॅक्शनने […]
American Singer : चित्रपटसृष्टीतील लोक असो की कलाविश्वातील लोक. त्यांनी निराशाचे शिकार होऊन आत्महत्या करत असल्याचं अनेकदा समोर येत. हे भारताताच नाही तर जगभारातील चित्र आहे. असं अनेकदा पाहायला मिळत. असंच एका प्रसिद्ध अमेरिकन गायिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. ‘कोको ली’ असं तिच नाव […]