Year Ender 2023 Celebrity Breakups : 2023 मध्ये बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. तसेच चित्रपटसृष्टीचा वेग मंदावला असताना, अनेक चित्रपट वर्ष संपता संपता थिएटरमध्ये रिलीज झाले. गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टार्स लग्नाच्या बेडीत अडकले तर काही जोडप्यांचं घटस्फोट झाले आहे. काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची बातमी धक्कादायक होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया […]
Gauri Khan : किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) चांगलीच अडचणीत सापडली आहे. गौरी खानवर लखनऊ येथील तुलसियानी कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांचे अंदाजे 30 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आलायं. या प्रकरणी गौरी खानची चौकशीसाठी ईडीने (ED) नोटीस पाठविली आहे. View this post on Instagram A post shared by Gauri Khan […]
Ranbir Kapoor : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अॅनिमल चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा कोणते चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यादरम्यानच वांगा यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला गेली आहे. कारण रणबीर नंतर वांगा हे आणखी सुपरस्टार्सना त्यांच्या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 20 Years: अर्शद […]
Munna Bhai MBBS completes 20 years : अर्शद वारसी (Arshad Warsi) असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांची कायम मनं जिंकली आहेत. तो मुन्नाभाई चित्रपटात (Munna Bhai MBBS) सर्किटच्या भूमिकेत दिसला होता आणि आजही त्या सिनेमातील अभिनय मैत्रीचे उदाहरण देतात. या चित्रपटाने आज 20 वर्षे पूर्ण केली आहेत, अर्शदला ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली, ज्यासाठी […]
Crakk Teaser Released Out: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal), अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचा ‘क्रॅक’ (Crakk Movie) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या धमाकेदार सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये विद्युत जामवाल हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स परफॉर्म करत असल्याचे बघायला मिळाले आहे. View this […]
Malaika Arora Viral Video: मलायका अरोराचा (Malaika Arora ) एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, जो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video) हा व्हिडिओ ‘झलक दिखला जा’च्या (Jhalak Dikhhla Jaa) सेटच्या बाहेरचा आहे, यामध्ये एक चाहता मलायकासोबत फोटो काढताना दिसत आहे. (Malaika Arora Viral Video) पण याच दरम्यान चाहत्याने असे काही केले ज्याची सोशल […]