Harish Magon Dies: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेते हरिश मॅगन (Harish Magon Passes Away) यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याचे १ जुलै रोजी निधन झाले आहे. हरिश मॅगन यांच्या पश्चात बायको पूजा, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा छोटासा परिवार आहे. CINTAA expresses its condolences on […]
Shiv Thakare Injured: ‘खतरों के खिलाडी १३’ या बहुचर्चित शोचा सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. (Khatron Ke Khiladi 13 ) या कार्यक्रमात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभाग नोंदवला आहे. परंतु हा कार्यक्रम प्रसारण होण्यापूर्वीच अनेक स्पर्धक स्टंट करत असताना जखमी झाल्याचे समजत आहे. शिव ठाकरेचा (Shiv Thakare) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ( Social media) […]
Box Collection: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा चाहत्यांची चांगलंच मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा २९ जून रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सोशस मीडियावर अनेक चाहते पोस्ट शेअर करुन ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत […]
Ranjit Sidhu Sucide case: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येच्या धक्क्यातून चाहते अजूनही सावरले नाहीत, त्यातच आता पंजाबी (Punjabi Singer) मनोरंजन क्षेत्रातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबी लोक गायक रणजीत सिद्धू (Ranjit Sidhu Sucide case) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री सिंगरचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळून […]
Kon Honar Crorepati : ‘कोण होणार ‘करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रम अल्पावधीत काळात लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवार म्हणजेच आजच्या ‘विशेष भागामध्ये’ मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) हे हॉट सीटवर बसणार आहेत. प्रशांत दामले आणि कविता लाड ‘कोण होणार […]
Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते, तसेच ती सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर आपली परखड मत मांडत असते. (Ketaki Chitale Book Launch) गेल्यावर्षी केतकी एका आक्षेपार्ह पोस्टमुळे चांगलीच अडचणीत आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल तिनं पोस्ट केली होती. या […]