Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्लाा जमवला. चित्रपटातील गाणी,एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. तर दुसरीकडे बॉबी देओलचा खलनायकी चेहरा सगळंच दमदार होतं. […]
John Abraham Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अन् डॅशिंग अभिनेता जॉन अब्राहम याचा आज (John Abraham Birthday) वाढदिवस. ज्या काळात हिरोच्या चेहऱ्याला जास्त किंमत दिली जायची त्या काळात दमदार शरीरीयष्टीच्या बळावर रुपेरी पडदा गाजवणारे जे कलाकार होते त्यात जॉनचं नाव घ्यावच लागेल. जॉनने मोठा पडदा तर गाजवलाच शिवाय त्याचं दुचाकींवरचं प्रेम जगजाहीर आहे. जॉनने एक […]
Rohit Saraf : मिसमॅच्ड सीझन3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रोहित सराफने (Rohit Saraf ) या सीरिजचा पहिला फोटो पोस्ट करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच मिसमॅच्ड 3 येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. चर्चेत असलेल्या या वेब सीरिज साठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं कळतंय. हार्दिक पांड्याची अट अन् […]
Jacky Shroff : अभिनेता जॅकी श्रॉफ (Jacky Shroff) आणि अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री या दोघांनाही खरी ओळख देणारा चित्रपट म्हणजे ‘हिरो’. या चित्रपटला प्रदर्शित होऊन आज 40 वर्ष पूर्ण झाली. 1983 ला याच दिवशी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. सिल्व्हर स्क्रनवर धुमाकुळ घातला होता. याच चित्रपटामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ याने मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला […]
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. नुकतचं त्याने चेन्नईमध्ये महापूर आल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला होता. अशा प्रकारचे सामाजिक काम करण्यासाठी सोनूची एक संस्था काम करते. तसेच त्याच्या कामाची प्रेरणा घेत त्याच्या चाहत्यांनी ‘मैं भी सोनू सूद’ ही मोहिम सुरू केली […]
R Madhavan : अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. आज दोन्ही ठिकाणी माधवनचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. त्याने कथालेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून स्वत:ला सिध्द केलं. अलीकडेच दिग्दर्शनात पदार्पण करून […]