KBC 15 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 15वा सीझन (KBC 15) आता अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करत आहे. दरम्यान या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील भाग घेताना दिसतात. नुकतचं प्रसारित झालेला ‘केबीसी 15 ‘चा एपिसोड अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी खूप खास होता. Shahrukh KHAN @iamsrk little girl Suhana khan on KBC! […]
Siddharth Chandekar Sayali Sanjeev: ‘सांग ना मनाला माझ्या कसं सावरू’ म्हणणारी चुलबुली सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची गोड जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटत, एका सुंदर प्रवासात सायली आणि सिद्धार्थ प्रेमात पडताना दिसत आहेत. काय बरं नेमकं चाललं असेल? कोकोनट मोशन पिक्चर्स […]
Shreyas Talpade Health Update: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबईत शूटिंग दरम्यान श्रेयस अचानक कोसळला आणि बेशुद्ध झाला. (Shreyas Talpade Heart Attack) त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून एंजिओप्लास्टी सर्जरी (Angioplasty) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी […]
Shreyas Talpade Heart Attack : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तो सध्या वेलकम टू जंगल सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शुटिंग करून तो घरी आला होता. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या पत्नीने त्याला तातडीने अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात […]
Shahrukh Khan : सध्या शाहरूख खानचा आणि त्याची लेक सुहाना खान या दोघांच्या चित्रपटांची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शाहरूखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सुहानाचा नुकताच अर्चिज हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख मुलगी सुहानासह साई चरणी लीन झाला. Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री […]
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. तसेच तो त्याच्या स्टाईलसाठी देखील तेवढाचं प्रसिद्ध आहे. यावेळी त्याने फतेह चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एक एपिक रोलरकोस्टर राइड केली आहे. त्याने चक्का शर्टलेस होत हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये बाईकस्वारी केली आहे. अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेद्रेला जामीन […]