Santosh Chordiya Passes Away: आज मनोरंजन विश्वासाठी अतिशय दुःखद दिवस आहे. एकाच दिवशी मनोरंजन विश्वातील दोन प्रसिद्ध कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा झटका आल्याने मंगळवारी (13 डिसेंबर) सकाळी त्यांचे […]
Dunki Advance Booking: सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप लकी ठरले आहे. त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) कमाल केली आणि आता त्याचा या वर्षातील शेवटचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) देखील रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि किंग खानची […]
Animal Anil Kapoor Balbir Singh Look: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचा आशय, अॅक्शन आणि कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. रणबीर कपूरशिवाय (Ranbir Kapoor) या चित्रपटातील अनिल कपूरच्या (Anil Kapoor) व्यक्तिरेखेचीही जोरदार चर्चा होत आहे. अनिल कपूरच्या बलबीर सिंगची […]
Animal Box Office Collection Day 12: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचा वेग थांबत नाही. (Box Office) मंगळवारी अॅनिमलने 13 कोटींचा गल्ला कमावला आहे, त्यानंतर भारतात त्याची एकूण कमाईचा आकडा 458.12 कोटी रुपये झाला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या […]
Panchak Movie Trailer Released out: गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर (Social media) झळकले होते. घरात ‘पंचक’ (Panchak Movie) लागल्याने ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. (Marathi Movie) सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘आता कोणाचा नंबर?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या […]
Ravindra Berde Passed Away : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचे निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. वयाच्या 78 व्या वर्षी रवींद्र बेर्डे यांनी (Ravindra Berde […]