Shahrukh Khan Pathan : अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रिलीजच्य आठव्या दिवशी तर चित्रपटाची कमाई अगदीच मंदावली. आठव्या दिवशी केवळ 3.50 कोटी या चित्रपटाने कमावले आहेत. दुसरीकडे मात्र शाहरूखच्या पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच आहे. ( Adipurush flop […]
Rahmika-Vijay Devarkonda : दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही जोडी सुपरहीडट ठरली आहे. ही जोडी दाक्षिणात्याच नाही तर भारतीय चित्रपट चाहत्यांमध्ये कमालीची प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्यापसंतीस उतरलेली आहे. मात्र आता ते दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसा एक व्हिडीओ सध्या […]
Adipurush : अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता महाभारत फेम अभिनेते गजेंद्र चौहान देखील आदिपुरूष चित्रपटावर संतापले आहेत. (Mahabharat fame Gajendra Chauhan Aggressive […]
Shantabai Kopargaonkar : एकेकाळी आपली सदाबहार लावणी नृत्याने महाराष्ट्र गाजविणाऱ्या अन् जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणलं आज त्याच लावणी सम्राज्ञीवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची ही लावणी सम्राज्ञी रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. शांताबाई लोंढे […]
Raja Karale Passes Away : चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन झालं. आज सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक यांचे पुत्र होते. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. (Bhairu Pailwan ki jay fame Director Raja Karale Passes Away) ‘काँग्रेस की […]
प्रभास आणि क्रिती सेननच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून. तेव्हापासून निर्मात्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच, चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. त्याचबरोबर चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता दिग्दर्शक ओम राऊत यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. […]