Sam Bahadur Day 8 Box Office Collection: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अॅनिमल’ या चित्रपटासोबत विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. एकीकडे अॅनिमलने 8 दिवसांत 360 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे, तर दुसरीकडे सॅम बहादूरला आतापर्यंत 50 कोटी रुपयेही कमावता आलेले नाहीत. (Box Office) पहिल्या […]
Amruta fadnavis New Song: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. कधी त्यांची गाणी प्रदर्शित होतात तर कधी सोशल मीडियावरील पोस्टस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत असतात. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं” […]
Masterchef India 2: मंगळुरू येथे राहणारा 24 वर्षीय मोहम्मद आशिक (Mohammad Aashiq) याने ‘मास्टरशेफ इंडिया 2’ (Masterchef India 2 Winner) ची ट्रॉफी जिंकला आहे. (Masterchef India 8)मास्टरशेफची शेवटची स्पर्धा 8 डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर स्ट्रीम झालेल्या ग्रँड फिनालेमधील 4 फायनलिस्टमध्ये झाली. होम शेफ फायनलिस्ट रुखसार सईद, मोहम्मद आशिक, नंबी जेसिका आणि सूरज थापा यांना त्यांची […]
Animal Box Office Collection Day 8: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपट गेल्या 8 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि आठ दिवसांत या चित्रपटाने देशात 361 कोटींहून अधिकचा गल्ला कमावला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत अॅनिमलने 600. 67 कोटी रुपयांहून […]
Sonu Nigam: सोनू निगम (Sonu Nigam) हा बॉलिवूडमधील (Bollywood) अत्यंत प्रतिभावान गायक आहे. 90 आणि 2000 चं दशक सोनूने जोरदार गाजवलं. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळालं. (Singer ) चित्रपटात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या लाईव्ह शोजमधून […]
Toxic Title Teaser: ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश (Yash ) याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ (Rocky Bhai) या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याची एक जळक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आता आगामी सिनेमाचे […]