Fighter Teaser Release Date Aanounced: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट ‘फाइटर’ची (Fighter Movie) जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता Marflix हे मनोरंजनाचे पॉवरहाऊस मानलं जातं आणि या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमॅटिक सिनेमाचा काउंटडाउनची वेळ सुरू झाली आहे. सिद्धार्थ आनंद […]
Priyanka Chopra Deepfake: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नंतर अनेक बॉलिवूड (Bollywood) अनेक अभिनेत्री डीप फेकचा शिकार बनत आहेत. रश्मिकाच्या काही दिवसांनंतर, कतरिना कैफ (Katrina Kaif), काजोल, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि आता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत. व्हायरल होत असलेल्या प्रियांकाच्या डीप फेक व्हिडिओ क्लिपमध्ये ती ब्रँडचा प्रचार करताना आणि […]
Tripri Dimri On Working With Ranbir: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये, रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी (Tripri Dimri ) यांच्यात चित्रित केलेल्या इंटिमेट सीनचीही जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूपचं आवडली आहे. सोबतच तृप्ती डिमरीच्या रणबीरसोबतच्या कामाचेही तोंडभरून कौतुक केल्याचे […]
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या अॅनिमल चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या चाहते या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेमुळे प्रभावित झाले आहेत. त्यामध्ये लोकांच्या तोंडात केवळ चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सीन्स, आक्रमकपणा, अतिशयोक्तीपणा असं सगळ बोललं जात आहे. पण रणबीरचा चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी आलेल्या अनुभवावरून चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी मात्र वेगळच विधान […]
Club 52 Trailer Released Out : अभिनेता हार्दिक जोशीची (Hardik Joshi) अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” (Club 52 Movie) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. (Club 52 Trailer Released ) नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. नुकतंच या सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. बजरंग बादशाह […]
Sunny Deol Viral Video: बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल (Sunny Deol) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘गदर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पण नुकताच या अभिनेत्याचा एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social media) समोर आला आहे. हे पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सनी मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. काय आहे […]