TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र या शोबाबत काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहेत. दयाबेनला परत न आल्यामुळे प्रेक्षकांनी शोवर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो बंद होऊ शकतो, अशी चर्चा जोरदार रंगत होती. […]
Pune : पुणे (Pune ) आणि राज्यातील अनेक शहरांत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सवी सोहळा पार पडणार आहे. या शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाचे अध्यक्ष हे डॉ. जब्ब्बर पटेल असणार आहेत. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत. तंजावर येथे उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज […]
Michhuang Cyclone : मिचुआंग चक्रीवादळामुळे (Michhuang Cyclone) चेन्नईमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर पाण्यात बुडालेले आहे. दरम्यान, चेन्नईतून (Chennai) आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानही (Aamir Khan) गेल्या 24 तासांपासून या वादळात अडकला होता. अभिनेता विष्णू विशालही (Vishnu Vishal) त्याच्यासोबत आहे. आमिर खानची 24 तासांनंतर सुटका दरम्यान, नुकतेच […]
Appi Aamchi Collector Rohit Parashuram: आयुष्य जगायला शिकवणारं शहर, अभिनय क्षेत्राचं माहेर घर अशी ओळख मुंबई शहराची आहे. उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लाखो लोक या शहरात येतात. काहींना यश मिळतं तर काही निराश होऊन पुन्हा जोमाने कामाला लागतात. असाच एक कलाकार ज्याने मुंबईतील अभिनयाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या ‘मन्नत’ घरापासून […]
Deepika Padukone First Look: दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) तिच्या आगामी ‘फाइटर’ (Fighter Movie) चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात ही अभिनेत्री हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) दिसणार आहे. दीपिकाचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लुक (Deepika Padukone First Look) रिलीज केला आहे. […]
Manoj Bajpayee zoram Movie : डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बादशाह शाहरुख खानचे ‘डंकी’ आणि ‘अॅनिमल’हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. दोन्ही सिनेमांसाठी चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही सिनेमांची जोरदार चर्चा आहे. पण या दोन्ही सिनेमांना टक्कर देणारा अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) आगामी ‘जोरम’ (Joram Movie) हा सिनेमा 8 […]