Ashish Vidyarthi: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. २५ मे रोजी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्याशी लग्न करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या बायको (Second […]
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियानं (Tamannaah Bhatia) साऊथसह बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाच्या जीवावर मोठी ओळख निर्माण केली आहे. सध्या तमन्ना तिच्या लव्ह लाईफमुळे (love life) जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवासापसरून तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. विजय वर्माला (Vijay Verma) डेट करत असल्याचे तिनं एक हिंट देखील दिली आहे. जवळ- जवळ तिने तिच्या प्रेमाची कबुली […]
प्रेरणा जंगम Natya Parishad Awards : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अखेर सुरु झाले आहे. (Marathi Theater Council) यावेळी झालेल्या कार्यक्रमात दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह सुरु झाल्याची नांदी दिली. (Akhil Bharatiya Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या गो. ब. देवल स्मृतीदिन […]
Marathi Theater Council: महाराष्ट्र ही नाट्य पंढरी आहे. मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. (Marathi Theater Council) त्यामुळे राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारावी यासाठी एकाच छताखाली व्यवस्था व्हावी, यासाठी मध्यवर्ती अशी यंत्रणा तयार केली जाईल. त्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. निधीची व्यवस्था जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सांगितले आहे. अखिल भारतीय […]
Tiku Weds Sheru: ‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui) बॉलीवूडमध्ये आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता त्याच्या आगामी सिनेमात अभिनेत्री अवनीत कौरसोबत (Avneet Kaur) पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत होता. आधी हा सिनेमा सिनेमागृहांत प्रदर्शित होणार होता. परंतु, […]
Kon Honar Crorepati: सर्वांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. (Kon Honar Crorepati) प्रत्येक शनिवारी या शोमध्ये काही खास पाहुणे भेटीला येत असतात. या आठवड्यामध्ये ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ अभिनेते (Actors) आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हे हॉट सीटवर येणार असल्याची माहिती […]