Panchak Movie Teaser Released: पाच नक्षत्रांच्या एका विशिष्ट कालावधीला पंचक (Panchak Movie ) म्हटले जाते. यामध्ये शुभ अशुभ घडले, की ते पाच पटीने वाढत असते. याच संकल्पनेवर आधारित ‘पंचक’ (Marathi Movie) या मराठी सिनेमाचा उत्कंठा वाढवणारा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर (Social media) रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक सिनेमा आहे. 5 […]
Omi Vaidya In Marathi Movie: थ्री इडीयट्स (3 Idiots) या ब्लॉकबस्टर बॉलीवूड (Bollywood) सिनेमातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने (Omi Vaidya) चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर चाहत्यांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या […]
Dunki Song Release Out : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ (Nikle Te Kabhi Hum Ghar Se) हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या नव्या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता […]
Bigg Boss 17 Latest Episode: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) हे ‘बिग बॉस 17’मध्ये (Bigg Boss) स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. एरव्ही रोमँटिक दिसणारी ही जोडी या घरात मात्र एकमेकांशी जोरदार भांडणं करत असल्याचे बघायला मिळत होते. अनेकदा घरात जोरदार वाद होत होते. यात अंकिता आणि […]
Muktaai Movie New Poster Release: संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे (Muktaai Movie) छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. […]
Nagraj Manjule Khashaba Movie Shooting: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे नाव अस्सल मराठी असूनही देशभरात पोचलं. फॅंड्री, सैराट अशा सिनेमामधून त्याने आपलं दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केलं. (Marathi Movie) तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ते झुंड सिनेमात बघायला मिळाले होते. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. यापूर्वी सायलेन्स, नाळ अशा चित्रपटातून त्याने अभिनय केला आहे. पण सुप्रसिद्ध कुस्तीपटू […]