Adipurush Advance Booking : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. (Adipurush record break collection in two days from Advance Booking) Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, […]
Javed Akhtar: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. त्यावेळेस बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली होती. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा खळबळजनक आरोप कंगनाने केला होता. View this post on Instagram […]
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात किंग खान (Shah Rukh Khan) सध्या जोरदार चर्चेत येत आहे. नुकतचं ‘आस्क एसआरके’ (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या सवालांना मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. (jawan) एका चाहत्याने किंग खानला सांगितले की,”मला वाटतं की माझी मांजर तुझ्या प्रेमात आहे. (Dunki) यावर मजेशीर अंदाजात उत्तर देत असताना किंग […]
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) अखेर तिच्या विजयसोबतच्या नात्यालाबद्दल जाहीर कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. या दोघांना अनेकवेळा एकत्र बघतले गेले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तमन्ना विजयबरोबरच्या (Relationship) नात्याविषयी स्पष्ट केले आहे. ‘बाहुबली’ (Bahubali) फेम तमन्नाने या […]
Happy Birthday Disha Patani: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने (Disha Patani) फिल्मी दुनियेमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी दिशा आज (१३ जून) तिचा ३०वा वाढदिवस जोरदार साजरा करत आहे. (Happy Birthday Disha Patani) दिशा पाटनी मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची आहे. (Disha Patani life) उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती मुंबईमध्ये […]
Snowdrop Actress Park Soo Ryun Passes Away: कोरियन अभिनेत्री पार्क सू रयून (Park Soo Ryun) हिचे पायऱ्यांवरुन खाली पडल्याने आकस्मिक निधन झालं आहे. ती 29 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार 11 जून रोजी घरी जात असताना पायऱ्यांवरून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली होती. त्यानंतर तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. पायऱ्यांवरुन पडल्याने तिच्या […]