Amitabh Bachchan And Rajinikanth Movie : मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजे बिग बी आणि रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच सर्वांचा लाडका थलायवा यांची गणना होत असते. दोघांनी देखील त्यांच्या सिनेसृष्टीतीच्या प्रवासामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले आहेत. दोघांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या सिनेमाची चाहते देखील मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. […]
Meera Joshi: ‘अगंबाई अरेच्चा २’ फेम मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या (Meera Joshi) कारचा अपघात (Car accident) झाला आहे. मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर (Video share) करत अपघात झाल्याची माहिती दिली होती. तिच्या या व्हिडीओमध्ये कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे. भीषण अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे, पण मीरा सुखरुप बचावली आहे. View this […]
Madhu Mantena Ira Trivedi Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता मधु मंटेना (Madhu Mantena) आणि योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीबरोबर (Ira Trivedi) दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर चदला आहे. (Madhu Mantena Ira Trivedi Wedding) मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहेत. (Photo viral) वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना आणि इरा त्रिवेदीसोबत […]
Hemangi Kavi : परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up […]
Bollywood Stars : बॉलीवूड कलाकारांकडे पैशांची कमतरता तर नाहीच त्याचसोबत त्यांची बिजनेस केमिस्ट्री सुद्धा चांगलीचं मिळती जुळती आहे. काही सिनेस्टार्स हे फक्त ग्लॅमरच्याच दुनियेत नाही तर व्यवसायाच्या जगातही त्यांचा ठसा उटवत आहेत. आपले बॉलिवूड कलाकार हे फक्त आता चित्रपट व्यवसायापुरतेस मर्यादित राहिलेले नसून त्यांनी इतर व्यवसायातही त्यांचं नशीब आजमावलं आहे. अलीकडच्या काळात असे अनेक स्टार्स […]
Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीनच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. (Anurag Kashyap) आता नवाजुद्दीने एका हटके व डॅशिंग भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षत अजय शर्माच्या ‘हड्डी’ या सिनेमात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. View this post on Instagram […]