Gadar 2 Teaser: दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha […]
Snehal Rai Accident: ‘इश्क का रंग सफेद’ फेम अभिनेत्री स्नेहल रायच्या गाडीचा अपघात झाला आहे. (Snehal Rai Accident) पुण्याच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने तिच्या कारला जोरदार धडक दिली आहे. यामुळे गाडीचे बंपर आणि मडगार्डचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Snehal Rai) ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी वळवण्याने गाडीतील सर्वांचा जीव वाचला आहे. (Pune Police) […]
Natya Parishad Jeevangaurav: १४ जून गोविंद बल्लाळ स्मृतीदिन व पारितोषिक वितरण सोहळा अखिल भारतीय नाट्य परिषद दरवर्षी आयोजित करत असते. (Natya Parishad Jeevangaurav) परंतु मागील ४ वर्षात कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीत. यंदाच्या वर्षी १४ जूनचा कार्यक्रम नुतनीकरण केलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात (Yashwantrao Chavan Theater) दिमाखात साजरा होणार आहे. View this post on Instagram […]
Yashwantrao Chavan Theater: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. (Yashwantrao Chavan Theater) नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच संपन्न झालेल्या दोन्ही सभांमध्ये अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले नाट्यसंकुल पुन्हा चालू व्हावे अशी मागणी […]
Bigg Boss OTT 2: सलमान खान (Salman Khan) म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका भाईजान मोस्ट अवेटेड शो बिग बॉसच्या दुसरा सीझनमध्ये मोठा धमाका करणार आहे. (Entertainment) जिओ सिनेमावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या या शोची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. एकीकडे शोचा प्रोमो समोर आला आहे आणि दुसरीकडे बिग बॉसच्या घरात बंदिस्त होणार्या स्पर्धकांची नावे आहेत. […]
Guru Sri Ganesan Passed Away : भरतनाट्यमचे लोकप्रिय गुरू आणि वादक श्री गणेशन (Sri Ganesan) यांचे निधन झाले आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नृत्य करत असताना ते मंचावर कोसळले आहेत. त्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पटलमध्ये हलविण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. […]