Ameesha Patel Surrende : ‘गदर-2’ मुळे सध्या जोरदार चर्चेत असलेली बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिने शनिवारी रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. कोर्टाने अमिषा पटेलला 21 जून रोजी पुन्हा प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Civil Court) अमिषाच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर अमिषा पटेल ही […]
Amisha Patel Surrender : ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’ या चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तिला रांचीच्या न्यायालयात हजर राहावे लागले. फसवणूक प्रकरणात अमिषाला जामीन मिळाला आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, न्यायालयाने तिला 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश […]
प्रेरणा जंगम Adipurush: सध्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी समिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर सोशल मिडीयावर (Social media) या चित्रपटाला ट्रोलही केलं जात आहे. रामायणापासून (Ramayana) प्रेरित या चित्रपटाच्या कथेत राघव, शेष, जानकी, रावण अशी पात्रांची नावे देण्यात आली आहे. अभिनेता प्रभास, क्रिनी सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त […]
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा 16 जूनला प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाची चांगलीच जोरदार चर्चा होती. टीझर आणि ट्रेलर आल्यावर आदिपुरुष सिनेमातील VFX देखील खूप चर्चेत होते. VFX वर चाहत्यांनी टीकाही केली होती. पण या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरव्हायजर नेमकं कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण सुपरव्हायजर प्रसाद सुतार (Prasad […]
Bigg Boss OTT 2 Contestants: ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) हा लोकप्रिय कार्यक्रम आजपासून चाहत्यांना भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, (Salman Khan) याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) हा कार्यक्रम चाहत्यांना आता जिओ सिनेमावर […]
Adipurush Trolls For Hanuman Dialouge: आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रामायणावर आधारित असून लहानांपासून मोठ्यांना माहिती असलेली ही पौराणीक कथा रुपेरी पडद्यावर वेगळ्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Adipurush Movie Released ) तर सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. (Adipurush Movie ) ओम राऊत […]