Manoj Bajpayee on Joining Politics: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. हा अभिनेता अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे आणि चाहत्यांना त्याचा अभिनय खूप आवडतो. आता अभिनेता त्याच्या आगामी ‘झोरम’ (Joram Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अभिनेता या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. […]
Happy Birthday Dharmendra: हिंदी चित्रपटसृष्टीतील हेमन धर्मेंद्र (Heman Dharmendra) याचा आज (8 डिसेंबर) वाढदिवस आहे. त्यांनी पाच दशकांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटात तो शेवटचे बघायला मिळाले आहेत. या चित्रपटात त्यांनी आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्यात एक किसिंग […]
Animal Worldwide Box Office Collection Day 6: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाचा फिव्हर केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात आहे. या क्राईम थ्रिलरची प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. सोबतच ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये चाहते मोठी गर्दी […]
Konkan Mahotasv : कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण (Konkan). असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ (Sindhuratna Kalavant Manch) स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची (Konkan Mahotasv) […]
Junior Mehmood Passed Away : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचं कर्करोगाने निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्याही आल्या होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी मेहमूद 67 वर्षांचे होते. मेहमूद यांना पोटाचा कॅन्सर होता. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला आला होता. मेहमूद यांनी अनेक […]
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली […]